Devendra fadanvis, rashtravadi Congress, Sunetra Pawar Sarkarnama
Video

फडणवीस नवा डाव टाकणार, राष्ट्रवादीच्या मतांवर आणणार उमेदवार निवडून? Vidhan Parishad, Fadnavis, Pawar

राज्यात Maharashtra Legislative Councilच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 9 जागांसाठी प्रत्येकी 29 मतांचा कोटा ठरला असून, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे

सरकारनामा ब्यूरो

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. यात एका जागेसाठी पोटनिवडणूक तर ९ जागांसाठी स्वतंत्र निवडूक होणार आहे. या ९ जागांसाठी प्रत्येकी 29 मतांचा कोटा असणार आहे. त्यामुळे पक्षीय संख्याबळ पाहता भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि इकडं महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र, भाजप हा आपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे, देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या पक्षातील मतांची जुळवाजुळव करण्यासाठी रणनिती आखायला सुरूवात केलीये. नेमकं हे गणित काय आहे, भाजपला राष्ट्रवादीची गरज का भासणार आहे, हेच सांगतो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT