Eknath Shinde, Ganesh Naik Sarkarnama
Video

'आमच्या चारपट ताकद वापरली तरी विजय सत्याचा' नाईकांचा शिंदेंना टोला Ganesh Naik, Eknath Shinde, Thane

Navi Mumbai महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री Ganesh Naik यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.“आमच्या विरोधकांनी चारपट ताकद वापरली, तरीही विजय सत्याचाच झाला,” असं वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे Eknath Shinde यांच्या गटावर टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्या विरोधकांनी आमच्यापेक्षा चारपट ताकद वापरली.मात्र विजय सत्याचा झाला.असं म्हणत मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. नाईक काय बोलले, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT