Hasan Mushrif Sarkarnama
Video

Hasan Mushrif: गोकुळच्या अध्यक्षपदाचा वाद थेट कोर्टात, मुश्रीफ नेमकं काय म्हणाले पाहा

Gokul Chairman Dispute: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पोहोचला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी सतेज पाटील यांची असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Gokul Chairman Dispute: कोल्हापूरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले मुश्रीफ पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT