Gokul , Satej patil , Hasan Mushrif Sarkarnama
Video

गोकुळमधील मलीदा कुणी खाल्ला? सभासदांची थेट कोर्टात धाव, मास्टमाईंड सापडणार?Gokul Dairy Scam Kolhapur

गोकुळ दूध संघातील कथित 3.74 कोटींचा घोटाळा, सभासद थेट कोर्टात; मास्टमाईंड कोण हे समोर येणार का?

सरकारनामा ब्यूरो

ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघाचा डोलारा उभा केला. त्याच गोकुळ दूध संघातील जाजम आणि घड्याळ खरेदीचा कथित घोटाळा समोर येतोय. निविदा न काढता तीन कोटी 74 लाखाचे साहित्य वाटप केले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी जाब विचारण्यासाठी थेट कोर्टात पोहोचलाय. दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेत केवळ चिवडा आणि लाडूसाठी उपस्थित राहिलेल्या सभासदांनी आता थेट कोर्टाची पायरी चढलीये. ईकडं ठाकरेंची शिवसेना देखील यावरून आता आक्रमक झालीये. त्यामुळे, गोकुळचा पैसा नेमका कुणी खाल्ला हे लवकरच समोर येईल. नेमका हा कथित घोटाळा काय आहे, लेखा परीक्षणात काय घोळ सुरू आहे, हेच सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT