Gopichand Padalkar On Jayant Patil Sarkarnama
Video

Gopichand Padalkar News : 'जयंत पाटील बावचळलेत', पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटील बावचळले आहेत, त्यांना काही सुचेना, त्यांनी समोर येवून वार करावा, असं गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil : जयंत पाटील बावचळले आहेत, त्यांना काही सुचेना, त्यांनी समोर येवून वार करावा, कुठल्या छोट्या कार्यकर्त्याला समोर करत आहेत, त्याला मी ओळखत देखील नाही, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले पडळकर पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT