Gopichand Padalkar,Sangli Sarkarnama
Video

'सांगलीची मार्केट कमिटी लुटीचा अड्डा झाला होता' पडळकरांच विधान Gopichand Padalkar, Sangli

Sangli कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या निर्णयावर भाजप आमदार Gopichand Padalkar यांची जोरदार प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आलं आहे.या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले. जत आणि कवठेमंकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती आता स्वतंत्र होणार आहेत. पणन आणि सहकार खात्याच्या निर्णयाचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून स्वागत करत बाजार समिती लुटीचा अड्डा झाली होती,अशी टीका आमदार पडळकरांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT