Gopichand Padalkar, Vishal Patil  Sarkarnama
Video

'2029 ला विशाल खासदार नसणार' पडळकरांच विधान Gopichand Padalkar, Vishal Patil, Sangli

Sangli मध्ये राजकीय तापमान वाढलं; Padalkar यांचा Jayant Patil यांनाही टोला

सरकारनामा ब्यूरो

'जतचं अध्यक्षपद ज्यांनी-ज्यांनी घालवल आहे.त्यांचा-त्यांचा कार्यक्रम होणार, हे आपण जाहीरपणे सांगतो',असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटलांना दिला आहे. 2029 ला विशाल पाटील खासदार नसणार त्यासाठी आपण जीवाचं रान करू,असही वक्तव्य त्यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT