eknath khadse , gulabrao patil  sarkarnama
Video

Gulabarao Patil यांचा खडसेंवर आरोप, दोघांमध्ये जुंपलीच Eknath Khadse, Jalgaon News

चंद्रकांत पाटील यांना त्रास दिल्याचा दावा; खडसेंनीही दिलं प्रत्युत्तर – जळगाव राजकारणात जुंपलीच

सरकारनामा ब्यूरो

'एकनाथ खडसेंनी आम्हाला जेलमध्ये टाकलं, आमदार चंद्रकांत पाटलांना त्रास दिला, तुम्ही सर्वांना त्रास दिला म्हणून तुम्हाला आज हे भोगाव लागतंय, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली/ या टीकेला खडसे यांनीही प्रत्युत्तर दिल आहे. खडसे नेमकं काय म्हणाले, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT