Gunaratna Sadavarte Sarkarnama
Video

Gunaratna Sadavarte: ‘चल होऊन जाऊदे आता’ सदावर्ते भयंकर चिडले, थेट बाह्या सरसावल्या

Maharashtra Politics News: नवनाथ बन यांच्या वक्तव्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींबद्दल अपमानास्पद वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics News: अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींविषयी अपमानास्पद वक्तव्ये केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. नवनाथ बन यांची राजकीय लायकी काढणाऱ्यांनी स्वतःची भाषा आणि मर्यादा सांभाळावी, अशा शब्दात वकील गुणरत्न सदावर्ते चांगलेच संतापले आहेत. नेमकं काय म्हणाले सदावर्ते पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT