Omraje Nimbalkar, Dharashiv Sarkarnama
Video

Omraje Nimbalkar यांच्यावर पदाधिकाऱ्यांची टीका, प्रत्युत्तर देताना कार्यकर्ता रडलाच,Shivsena UBT |

हनुमंत पवार डिबेटसाठी गेले असताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा; हर्षवर्धन सपकाळ यांनी सीसीटीव्ही फुटेज ट्विट करत फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी

सरकारनामा ब्यूरो

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केलेल्या टीकेच्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. या संदर्भात स्पष्टीकरण देताना उबाठा पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर अनावर झाले. ओमराजे यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदेत कार्यकर्ता धाय मोकलून रडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT