Sushma andhare, Congress, Hanmant Pawar Sarkarnama
Video

Hanumant Pawar या congress कार्यकर्त्याला मारहाण, Sushma Andhare यांनी पूर्ण घटना सांगितली।Bjp Pune

हनुमंत पवार यांच्यावर वृत्तवाहिनी कार्यालयाबाहेर मारहाण; सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना खडेबोल सुनावले

सरकारनामा ब्यूरो

एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डिबेट शोसाठी ते संबंधित ठिकाणी गेले असताना तुषार दामगुडे आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना खडेबोल सुनावले आहेत. पाहा त्या काय म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT