Harshada Jadhav Election Result Sarkarnama
Video

Harshada Jadhav Election Result: हर्षदा जाधव विजयाच्या दिशेने, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

Harshada Deshmukh Jadhav Pune graduate election result: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आंबेडकर पुतळ्याजवळ गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

Harshada Jadhav victory celebrations : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा जाधव यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. या जल्लोषात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT