Hasan mushrif , kagal news, Farmer  Sarkarnama
Video

Hasan Mushrif यांच्या मतदारसंघात रुण्णांची फरफट, बैलगाडीतून नेले Hospital मध्ये | Kagal News |

गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडीमध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडली; मंत्री असतानाही रुग्णांना बैलगाडीतून रुग्णालयात न्यावं लागतं

सरकारनामा ब्यूरो

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात रुग्णांची फरफड झाल्याची पाहायला मिळाले. रस्ता नसल्याने वृद्ध महिलेला बैलगाडीतून रुग्णालयात नेले. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडीतील ही धक्कादायक घटना आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT