Hemant Patil Sarkarnama
Video

Hemant Patil: 'घरात घुसून बुटाने मारीन', हेमंत पाटलांची शिवीगाळ

Hemant Patil Viral Audio: शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि एका शेतकऱ्याच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये धमकीची भाषा ऐकू येत असल्याचा दावा असून, तिची पुष्टी झालेली नाही.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political News: शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि एका शेतकऱ्यामधील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हेमंत पाटील शेतकऱ्यावर प्रचंड भडकल्याचे ऐकायला मिळत असून, 'तुला काय करायचं रामदास कदम, जरांगे काय बोलले ते... परत फोन लावला तर घरात घुसून बुटाने मारीन,' अशी थेट धमकी देताना ते ऐकू येत आहेत. पण सरकारनामा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT