Shivsena, wasim deshmukh Sarkarnama
Video

गाडीची काच फोडली, ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याने चॅलेंज दिलं Shivsena UBT, Wasim Deshmukh, Hingoli

Wasim Deshmukh यांच्या फॉर्च्यूनरवर दगडफेक; पोलिसांकडे तक्रार

सरकारनामा ब्यूरो

हिंगोलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या फॉर्च्यूनर गाडीची अज्ञाताने तोडफोड केल्याची घटना घडली आहे, हिंगोली शहरातील आजम कॉलनी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास फॉर्च्यूनर गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे, या प्रकारानंतर वसीम देशमुख शिवसैनिकांना घेऊन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पोहोचले असून दगडफेक करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT