Sanjay Raut On Shetkari Karjamafi And Ladki Bahin Yojana Sarkarnama
Video

Sanjay Raut News : '..तर मी देवगीरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसणार', संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut On Shetkari Karjamafi And Ladki Bahin Yojana : जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देत नाही, तोपर्यंत मी देवगिरी बंगल्या बाहेर उपोषणाला बसणार, संजय राऊतांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : एकनाथ शिंदे यांनी एक करावं जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देत नाही, तोपर्यंत मी देवगिरी बंगल्या बाहेर उपोषणाला बसणार त्यांनी उपोषणाला वसा व त्यांच्या लोकांसह जनतेचे नेते आहेत, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

काय म्हणाले राऊत पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT