imteyaaz jaleel , navneet rana,sahar shaikh Sarkarnama
Video

Imtiyaaz Jaleel यांनी पुन्हा केलं 'ते' वक्तव्य, राणांची तिखट शब्दांत टीका Navneet Rana, Amaravati

"हिरवा करायचा असेल तर पाकिस्तानमध्ये जा" – राणांचा खोचक पलटवार; अमरावतीत धार्मिक ध्रुवीकरणाचा वाद तापला

सरकारनामा ब्यूरो

'येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू असं वक्तव्य MIM चे नेते इम्तियाज जलील यांनी केलं होतं यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांनी यांच्यावर जोरदार टीका केली. नेमका हा वाद काय आहे. पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT