Indian Army Press Conference Sarkarnama
Video

India Pakistan War Update : पाकच्या हल्ल्यामागचं खरं काय?

Indian Army Press Conference : परराष्ट्र मंत्रालयाने प्रेस कॉंन्फरन्स घेत कालच्या युद्धाची माहिती दिली.

सरकारनामा ब्यूरो

Delhi : भारत आणि पाकिस्तानमध्ये काल रात्री देखील युद्ध झालं. पाकिस्तानने तुर्कीचे ड्रोन वापरून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आता या हल्ल्यामागचं खरं कारण भारतीय सैन्यांनी सांगितलं आहे. काय म्हणाले सैन्यातील अधिकारी?

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT