Devendra Fadnavis Calls Late Soldier Sachin Vananje Family  sarkarnama
Video

Devendra Fadnavis News : शहिद जवानांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी केला फोन

Devendra Fadnavis Calls Late Soldier Sachin Vananje Family : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजे त्याच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nanded : नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजे जम्मू येथे कर्तव्यावर असतांना वीरमरण आले. त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजे त्याच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे. सरकार आपल्या पाठिशी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काय म्हणाले फडणवीस?

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT