Devendra Fadnavis On IND vs NZ Match Sarkarnama
Video

Devendra Fadnavis News : 'आजचा सामना भारतच जिंकणार', मुख्यमंत्र्यांनी केली भविष्यवाणी

Devendra Fadnavis On IND vs NZ Match : आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई येथे होत आहे. त्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही भविष्यवाणी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

IND vs NZ : आज आयसीसी चॅम्पियनंस ट्ऱॉफीचा अंतिम सामना दुबई इथे होत आहे. या अंतिम सामन्यात भारतापुढे न्युझिलंडचं आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारताच फडणवीस यांनी जाहीर केलं की, आजचा सामना भारतच जिंकणार आहे.

पाहा फडणवीस पुढे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT