India Pakistan war Sarkarnama
Video

India Afghanistan Unity : युद्धात पाकिस्तानविरोधात तालिबानी भारताच्या पाठिशी राहणार?

Talibani Role Between the India Pakistan war : भारताने अफगानिस्तानला आर्थिक साहाय्य केलं यामुळे तालिबान सरकार भारताची परतफेड करणार असल्याच्या चर्चा आहेत.

सरकारनामा ब्यूरो

India Pakista war : अफगाणिस्तानची संसद भारताने बांधून दिली आहे, स्वतः पी एम मोदी या उद्घाटन समारंभाला गेले होते. तिथं आपण हॉस्पिटल बांधलं, india afganistan friendship dam सुद्धा बांधला आहे. एवढचं काय त्यांच्या क्रिकेट टीमला लागणार सगळं funding भारत करतोय, कंदहारमध्ये स्टेडियम बांधायला ही भारत पैसे देतोय. रिलीफ फंड, धान्याची मदत असं खूप काय काय आपण केलंय. आणि आता अफगाणिस्तान मधील तालिबान सरकार याची परतफेड करत आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT