Indian Army posted new video of army Sarkarnama
Video

Operation Sindoor : आर्मीकडून सेनेचा नवा व्हिडिओ जारी

Indian Army posted new video of army : भारतीय सैन्य दलाकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे हा व्हिड्ओ बघून तुमच्याही अंगावर शहारे येतील.

सरकारनामा ब्यूरो

Indian Army : जेव्हा जेव्हा पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा तेव्हा भारताने पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिलंय. भारत-पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर तणाव आहे त्यानंतर भारतीय सैन्य दलाकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे हा व्हिड्ओ बघून तुमच्याही अंगावर शहारे येतील.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT