India Pakistan War Latest Update Sarkarnama
Video

India Pakistan War Latest Update : ...असा केला पाकवर हल्ला, भारतीय सेना दलाकडून नवा व्हिडिओ जारी

India Pakistan War : कदम कदम बढाये जा, या गाण्याचं बॅकग्राऊंडला म्युझीक लावून भारतीय आर्मीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Operation Sindoor : कदम कदम बढाये जा, या गाण्याचं बॅकग्राऊंडला म्युझीक लावून भारतीय आर्मीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पाकिस्तानविरोधात होणाऱ्या युद्धात भारताने कशाप्रकारे उत्तर दिलंय. हे सगळं दाखवण्यात आलंय. ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्यानंतर पाकिस्तान आक्रमक झाला. पाकिस्तानने भारताने ड्रोन हल्ले कऱण्यात सुरूवात केलीय. ७ तारखेपासून ते आजपर्यंत भारताने पाकिस्तानला दिलेल्या उत्तराचा हा व्हिडिओ आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT