Amravati BSF Soldier Reshma Ingale Sarkarnama
Video

Amravati BSF Soldier Video : सैनिक आई सीमेवर निघाली, लेकराने फोडला टाहो

Amravati BSF Soldier Reshma Ingale : रेश्मा इंगळे या आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला सोडून आपल्या कर्तव्यावर निघाल्या होत्या.

सरकारनामा ब्यूरो

Amravati : अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठ येथील BSAF च्या जवान रेश्मा इंगळे ह्या सुट्टीवर आल्या होत्या. मात्र, त्यांना आता सीमेवर बोलविण्यात आले आहे. त्यामुळे, रेश्मा इंगळे या आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला सोडून आपल्या कर्तव्यावर निघाल्या होत्या. त्यावेळी आपली आई आपल्याला सोडून जात आहे असं दिसतं असताना चिमूल्याने एकाच हंबरडा फोडला.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT