India Pakistan war Sarkarnama
Video

India Pakistan war : 8 महिन्यांच्या मुलीसह पत्नीचा जवानाला निरोप

India Pakistan war : काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवान सचिन वनंजे यांच्यावर आज नांदेडच्या देगलूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

Nanded : सकाळी काढलेल्या या शहिदांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी अंत्ययात्रेवर शहरातून सर्वत्र फुलांची उधळण करण्यात आली. शहीद सचिन वनंजे यांना सलामी देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT