iran , Strait of Hormuz, india , bharat, war Sarkarnama
Video

Iran Israel War Update : इराणचा ‘तो’ निर्णय, Fuel-Gas संपणार? India वर काय परिणाम होणार? | America

होर्मुझ स्ट्रेट बंद करण्याच्या निर्णयामुळे जगभरात इंधन पुरवठ्यावर परिणाम, भारताची काय तयारी?

सरकारनामा ब्यूरो

इस्त्रायल-इराण युद्ध पेटलं, अन् अमेरिकेने इराणवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्लानंतर संघर्ष चिघळला आणि इराणच्या संसदेने तेलपुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजुर केलाय. या निर्णयाने जगातील निम्म्या देशांवर तेलपुरवठ्याचं संकट येणारय... पण याचा भारातावर काय परिणाम होणार, हेच अवघ्या दोन मिनिटांत सांगते...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT