Jalna Farmer On water Issue  Sarkarnama
Video

Jalana Rada Video : 'साहेब पाणी द्या...', शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, जालन्यात राडा

Jalna Farmer On water Issue : गावातील पाणी समस्येला कंटाळून या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jalana : जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावातील एका शेतकऱ्याने जिल्हा परिषदेमध्ये सीईओच्या दालनासमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. गावातील पाणी समस्येला कंटाळून या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT