Atul Mone Daughter On Pahalgaon Attack Sarkarnama
Video

Pahalgaon Attack Update : मुली समोरच बापाला मारली गोळी, लेकीचा थरारक अनुभव

Atul Mone Daughter On Pahalgaon Attack : पहलगममधील हल्लात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील अतुल मोने यांच्या मुलीने तीच्या वडिलांसोबत काय घडलं याबाबत रुचा मोने हीने घटनाक्रम सांगितला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : पहलगममधील हल्लात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील अतुल मोने यांच्या मुलीने तीच्या वडिलांसोबत काय घडलं याबाबत रुचा मोने हीने घटनाक्रम सांगितला आहे. माझ्यासमोर बाबाला गोळ्या घातल्या. मी काहीच करू शकले नाही, ते म्हणत होते की मला गोळी नका मारू आम्ही काहीच करणा नाही तरीही त्यांना मारलं. काय म्हणाली रुचा....

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT