Manoj jarange, amol khune Sarkarnama
Video

'जरांगेला खर्चाला पैशे म्या दिले' सरपंचाने सगळा भूतकाळच काढला, Manoj Jarange, Call Recording Viral

"जरांगे मोठे झाले ते अमोल खुणेमुळे; त्यांना गर्व आहे, पन्नास टक्केही लोक नाहीत" – सरपंचाच्या ऑडिओ क्लिपमध्ये तीव्र टीका

सरकारनामा ब्यूरो

'मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे तरुणांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली. अमोल खुणे याच्यामुळेच जरांगे मोठे झाले. अमोल खुणे याने मिडियासमोर सत्य मांडायला हवे होते.जरांगे यांना खूप गर्व आहे. त्यांच्या मागे पन्नास टक्के देखील लोक आले नाहीत. नगर जिल्ह्यात जरांगे आल्यास मी कुत्र्यासारखा हाणणार आहे. असा खळबळजनक संवाद व्हायरल झाला आहे.ही कथित कॉल रेकॉर्डिंग अमोल खुणेचा भाऊ आणि नगर जिल्ह्यातील पांढरीचा पूल गावातील सरपंचात झाला असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT