Jayant Patil Sarkarnama
Video

Sangli DCC Bank Election: सांगलीच्या बँक निवडणुकीसाठी थेट मुख्यमंत्र्यांचा फोन, जयंत पाटलांचा खुलासा

Chief Minister Devendra Fadnavis calls Jayant Patil: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला. बहुतांश जागांवर बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामा ब्यूरो

Sangli DCC Bank Election: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. तेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आम्ही बिनविरोध करू शकलो, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. नेमकं काय म्हणाले जयंत पाटील पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT