Sadabhau khot, jayant patil, sangli Sarkarnama
Video

Sadabhau Khot यांच्या विधानावर Jayant Patil यांचं प्रत्युत्तर, पाहा काय म्हणाले।Sangli News।

"थोड्या दिवसात भाजपात येणार" या विधानावर जयंत पाटील यांचा तिखट पलटवार; "दहा पक्ष बदलणाऱ्याने मला सांगू नये" असा टोला

सरकारनामा ब्यूरो

थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील असं आमदार सदाभाऊ खोतांचे विधान तर यावर प्रत्युत्तर म्हणून दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे.. आणि मला म्हणतोय भाजप मध्ये जाणार असं जयंत पाटील यांनी विधान केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT