Abhijit Patil, Jaykumar Gore, Solapur Election Sarkarnama
Video

'जास्त पिवळं बेंटेक्स असतं' गोरेंची टोलेबाजी Mla Abhijit Patil, Jaykumar Gore, Solapur Election

माढा तालुक्यातील भाजप प्रचार सभेत गोरे यांचा पिवळं बेंटेक्स म्हणत अभिजीत पाटील यांच्यावर निशाणा

सरकारनामा ब्यूरो

माढा तालुक्यातील एका प्रचार सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना बेंटेक्सची उपमा देत जोरदार टिका केली. माढा तालुक्यातील भाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांची प्रचार सभा झाली. प्रचारसभेत बोलताना मंत्री गोरे यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT