devendra fadanvis , abhijit patil , jaykumar gore Sarkarnama
Video

'कुणाच्याही नादी लागा, पण देवभाऊंचा नाही' Jaykumar Gore यांचा Abhijit Patil यांना इशारा। Pandharpur

"भाजप संपवणारा अजून जन्माला यायचा नाही; छत काढलं तर काय होईल याचा विचार करा" – गोरे यांचा खोचक सल्ला

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांना थेट इशारा दिला. "नाद कुणाचा करा पण देवा भाऊंचा नाद करू नका," असं म्हणत गोरे यांनी म्हटले, "काही जन भाजप आणि नेत्यांना संपवू अशी भाषा करतात, पण भाजप संपवणारा अजून जन्माला यायचा आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे बोलावं. भाजपने छत काढलं तर काय होईल याचा विचार आमदार पाटील यांनी करावा." राष्ट्रवादी नेते समाधान काळे आणि गणेश पाटील यांचा भाजप प्रवेश सोहळ्यात बोलताना गोरे यांनी अभिजीत पाटील यांच्यावर निशाणा साधला. हे वक्तव्य सोलापूर जिल्ह्यातील राजकीय तापमान वाढवत असून पंढरपूर-माढा भागात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील वैर तीव्र झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT