Jaykumar Gore Statement Sarkarnama
Video

Jaykumar Gore News : 'माझ्यावरही बीडसारखा कट', जयकुमार गोरेंचा दावा

Jaykumar Gore Statement : 'हा खुप मोठा डाव होता बीडसारखीच पुनरावृत्ती करण्याचा प्लॅन होता', जयकुमार गोरेंचं धक्कादायक विधान

सरकारनामा ब्यूरो

Solapur : जयकुमार गोरे हे सोलापूरमध्ये होते त्या दरम्यान त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला आहे. "माझ्याही बाबतीत बीडसारखा कट रचला गेला होता, पण मी तो हाणून पाडला," असं धक्कादायक विधान जयकुमार गोरे यांनी केलं आहे.

काय म्हणाले गोरे हे पाहण्यासाठी सविस्तर व्हिडिओ पाहा....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT