Santosh deshmukh, walmik karad, Jayram Chate Sarkarnama
Video

Santosh Deshmukh प्रकरणातील आरोपी Jayram Chate जेलबाहेर, भावाच्या बाराव्यासाठी परवानगी।Beed, Karad

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यांनंतर जेलबाहेर,बीडमध्ये पुन्हा चर्चांना उधाण

सरकारनामा ब्यूरो

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येण्याची परवानगी मिळाली आहे. दोन मार्च रोजी त्याच्या भावाचे निधन झाले होते. त्यानंतर होणाऱ्या बाराव्या विधीस उपस्थित राहण्यासाठी चाटे यांच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करत न्यायालयाने काही अटी व शर्ती घालत जयराम चाटेला संबंधित विधीस उपस्थित राहण्याची तात्पुरती परवानगी दिली. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT