Devendra Fadnavis on Karjat Tree Cutting Sarkarnama
Video

Devendra Fadnavis: कर्जतमध्ये शेकडो झाडांची वृक्षतोड', फडणवीसांनी सांगितलं कारण VIDEO

Devendra Fadnavis on Karjat Tree Cutting: कर्जत परिसरात टॉरेन्ट कंपनीच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडे तोडल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोडीमागील कारण स्पष्ट केले.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Environment News: कर्जत परिसरात टॉरेन्ट कंपनीच्या प्रकल्पासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य करत वृक्षतोडीमागील नेमकं कारण स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT