Karuna Munde, bageshwar baba Sarkarnama
Video

'शास्त्रांवर डिबेट करा, तुमची लायकी कळेल' Karuna Munde थेट Bageshwar Baba आव्हान।Maval News

“शास्त्रांवर डिबेट करा!” – Karuna Munde यांचं Bageshwar Baba यांना थेट आव्हान

सरकारनामा ब्यूरो

सध्या महाराष्ट्रात बागेश्वर महाराज यांच्यासारख्याची संख्या वाढत आहे. सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “जर खरोखरच ज्ञान असेल, तर लोकांना चिठ्ठ्या काढून किंवा चमत्कार दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याची गरज काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बागेश्वर महाराज आणि त्यांचे प्रमुख धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “राजकीय पाठबळामुळे अशा भोंदू बाबांना बळ मिळते आणि सामान्य नागरिकांची दिशाभूल होते,” असे त्या म्हणाल्या. तसेच, “मी स्वतः ब्राह्मण कन्या आहे, त्यामुळे धर्म आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करताना या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी बागेश्वर महाराजांनी टीका केली. फडणवीस काहीही बोलली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT