Karuna Munde On Dhananjay Munde Resign Sarkarnama
Video

Karuna Munde : 'तर मी उपोषणाला बसणार..', मुंडेचा इशारा

Karuna Munde On Dhananjay Munde Resign : धनंजय मुंडेनी राजीनामा नाही दिली तर देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आणि उपोषणाला बसणार, करुणा मुंडेंचा इशारा.

सरकारनामा ब्यूरो

Karuna Munde : ज्या गोष्टीसाठी मी 5 तारखेपासून उपोषणाला बसणार होती ती माहिती मला सुत्रांकडून मिळाली आहे की अजित पवार यांनी दोन दिवसा अगोदर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे असा मोठा खुलासा करुणा मुंडे यांनी केलाय. तर, धनंजय मुंडेनी राजीनामा नाही दिली तर देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आणि उपोषणाला बसणार, करुणा मुंडेंनी इशारा दिला आहे.

पाहा करुणा मुंडे काय म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT