Karuna Munde On Walmik Karad in Beed Sarkarnama
Video

Walmik Karad News : 'कराडला मी जेलमध्ये भेटायला जाणार', करुणा मुंडेंनी सांगितलं कारण

Karuna Munde On Walmik Karad in Beed : 'मी आता परवानगी मागणार आहे. वाल्मिक कराडला भेटणार आहे. त्याला म्हणणार आता कसं वाटतंय', अशा शब्दात करुणा मुंडे यांनी डिवचलं.

सरकारनामा ब्यूरो

Beed : मी वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार आहे. त्यांनी ३२०० लोकांना खोट्या केसमध्ये अडकवले आणि जेलमध्ये पाठवले. आता त्याच जेलमध्ये त्याला ठेवले आहे. मी आता परवानगी मागणार आहे. वाल्मिक कराडला भेटणार आहे. त्याला म्हणणार आता कसं वाटतंय, अशा शब्दात डिवचत करुणा मुंडे यांनी वाल्मिक कराडला भेटायला जाणार असल्याचे सांगितले.

काय म्हणाल्या करुणा मुंडे पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT