Kishori Pednekar On Disha Salian Case Sarkarnama
Video

Kishori Pednekar News : 'पाच वर्षांनंतर कसा काय साक्षात्कार झाला?', किशोरी पेडणेकरांचा राणेंना सवाल

Kishori Pednekar On Disha Salian Case : 'ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या घडल्या आहेत अस दाखवण्यात येत आहे त्याला रितसर कोर्टातुन उत्तर दिले जाईल', दिशा सालियान प्रकरणावर पेडणेकरांची प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव राजकीय वर्तुळात सध्या चांगलच चर्चेचं ठरत आहे. त्यावर आता किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण मॅटर कोर्टात आहे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा कोर्टात अपील केलं आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या घडल्या आहेत अस दाखवण्यात येत आहे त्याला रितसर कोर्टातुन उत्तर दिले जाईल, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

पाहा किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT