Krushna Andhale, Dhananjay Deshmukh Sarkarnama
Video

'Krushna Andhale तीन वेळा गावी येऊन गेला', Dhananjay Deshmukh यांचा दावा Santosh Deshmukh Case ,Beed

"फरार आंधळे गावात येऊन जातोय, कुटुंबाला जीवितास धोका; सैतानी वृत्तीचे लोक" – कुटुंबीयांची भीती; लॅपटॉप फॉरेन्सिक रिकव्हरी पूर्ण, ६ तारखेला पुढील सुनावणी

सरकारनामा ब्यूरो

बीडमध्ये धनंजय मुंडे हत्याप्रकरणात लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमधून पूर्ण रिकव्हरी झाली असून, काही फाईल अपलोड होत नव्हत्या, त्या ओपन करा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी कोर्टात केली. आज कोर्टात यावर चर्चा झाली असून ६ तारखेला सर्व माहिती कम्पलेट होईल. पुढील सुनावणीत साक्षीदारांची यादी देण्यात येईल. चार्जशीट पूर्ण झाल्याने आता डिले होणार नाही. आरोपीच्या संपत्ती जप्तीचा पाठपुरावा सुरू असून निकम आणि सहाय्यक सरकारी वकील यांच्याकडून यावर कारवाई होईल. फरार कृष्णा आंधळे गावाकडे येऊन गेल्याची माहिती सीआयडीला दिली असून, मोबाईल नसल्याने शोधात अडचण येत आहे. "या आरोपींपासून कुटुंबाला जीवितास धोका आहे, सैतानी वृत्तीचे लोक आहेत. लवकरात लवकर मुस्क्या आवळून धिंड काढावी," अशी मागणी कुटुंबीयांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT