Manoj Jarange News: मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला ललिता तारख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, समर्थकांनी महिलांना सोशल मीडियावर अश्लील भाषेत ट्रोल करणे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामा ब्यूरो
Manoj Jarange News: मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांच्या समर्थकांनी महिलांचा सन्मान करायला शिकावं, अशा टोला ललित तारख यांनी लगावला आहे. नेमकं काय म्हणाल्या तारख पाहा...