Latur News: लातूरच्या रेनापुर तालुक्यातल्या पळशी गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील मुख्य असलेला तलाव वाटल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, आता जगायचे कसे, असा गंभीर प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. नेमकं काय घडलं पाहा...