Laxman Hake Sarkarnama
Video

‘मारण्याची भाषा करू नका आम्ही…’ हाके अन् शिवप्रेमींमध्ये जुंपली Laxman Hake Balraje Aware Pandharpur

Laxman Hake आणि शिवप्रेमी यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. Balraje Aware Patil यांनी इशारा देताना, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला तर रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत मारू,” असं वक्तव्य केलं.Pandharpur परिसरात झालेल्या या वादामुळे वातावरण तापलं आहे. आवारे यांनी सांगितलं की, राज्यभरात आतापर्यंत 600 पुतळे उभारले असून कुठेही विरोध झाला नाही

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यातील प्रत्येक गावात परवानगी शिवाय बसवणार आहे. आतापर्यंत 600 पुतळे बसवले. कुठे विरोध झाला नाही. लक्ष्मण हाके यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध केला तर रस्त्यावर कपडे फाटे पर्यंत मारू अशा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी दिला आहे. काय म्हणाले आवारे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT