Laxman Hake, Ajit Pawar Sarkarnama
Video

'... असा कार्यकर्त्यांचा आग्रह' Laxman Hake बारामती पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता।Sunetra Ajit Pawar

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती दौऱ्यादरम्यान अनेक गावांना भेटी दिल्या. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचे फोन येत असून “तुम्ही निवडणूक लढवावी” असा आग्रह होत असल्याचे त्यांनी सांगितले

सरकारनामा ब्यूरो

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील अनेक गावांना त्यांनी भेट दिली.बारामतीतील शेकडो कार्यकर्त्यांचे मला फोन आले असून, “तुम्ही निवडणूक लढवावी,” अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी लक्ष्मण हाके यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT