Laxman Hake, sunetra pawar Sarkarnama
Video

Laxman Hake यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन, हाके काय म्हणाले पाहा ।Baramati by Election

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते Laxman Hake यांनी धक्कादायक दावा केला आहे. “मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत” असं त्यांनी सांगितलं

सरकारनामा ब्यूरो

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते Laxman Hake यांनी गंभीर आरोप केले आहेत. “बारामती काही लोकांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणी निवडणूक लढवू म्हटलं की दमदाटी केली जाते,” असा आरोप त्यांनी केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT