Ajit Pawar , Laxman Hake, Mahajyoti Sarkarnama
Video

'मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला?' Laxman Hake यांचे Ajit Pawar यांना प्रश्न ।Mumbai।

महाज्योतीच्या फेलोशिप संदर्भात निर्णय न झाल्याने लक्ष्मण हाके संतापले, अजित पवारांना थेट प्रश्न विचारत आंदोलन छेडलं.

सरकारनामा ब्यूरो

महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्यात होणाऱ्या अडथळ्यांमुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलन छेडलं. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सवाल करत, "विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा अधिकार कोणी दिला?" असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. या आंदोलनादरम्यान हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही पाहायला मिळालं. ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात हाके यांनी सरकारला ठणकावून उत्तर दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT