लोहगड किल्ल्यावर ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात शेकडो मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गड स्वच्छता आणि जतनासाठी श्रमदान केले.जयंत पाटील हेही उपस्थित होते.यावेळी त्यांनी गडावर श्रमदान करत मावळ्यांसोबत काम केले. गडावरील कचरा साफ करणे, पर्यटकांसाठी मार्गदर्शक फलक बसवणे तसेच बसण्यासाठी बेंच उभारण्यातही त्यांनी सहभाग घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.