Mahadeo Jankar, Bachhu Kadu Sarkarnama
Video

‘पैसे खाणारी औलाद नाही, आम्ही सत्ता उलथून टाकू’ जानकर कडाडले, Mahadev Jankar, Bachhu Kadu, Amaravati

Amaravati येथे झालेल्या कार्यक्रमात Mahadev Jankar यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला.“आम्ही पैसे खाणारी औलाद नाही. सत्ता उलथून टाकू शकतो आणि सत्ता स्थापनही करू शकतो,” अशा शब्दांत त्यांनी जोरदार टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

आम्ही सत्ता उलथू शकतो, सत्ता स्थापन सुद्धा करू शकतो. आमच्या सारख्या मानसाच्या हातात सत्ता दिली तर आम्ही सरकार सोबत राहू, आम्ही राज्यात 140 उमेदवार निवडून आणू शकतो, अशा शब्दात महादेव जानकर यांनी इशारा दिला आहे. काय म्हणाले जानकर पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT