Uday Samant Sarkarnama
Video

Uday Samant: दुष्काळातही कार्यक्रमात लाखोंची उधळपट्टी, अखेर सामंतांचा खुलासा

Uday Samant clarified the spending controversy over a government event: महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमातील लाखोंच्या खर्चावर प्रश्न उपस्थित झाले. या खर्चाबाबत मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देत नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट केली.

सरकारनामा ब्यूरो

Uday Samant: जिल्ह्यातील 11 तालुक्यात दुष्काळ असताना सोलापूरच्या विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात लाखोंची उधळपट्टी करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री उदय सामंत यांना विद्यापीठाकडून रेड कारपेट टाकण्यात आले. यावरून वाद होताच मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणाले सामंत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT